लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी - Marathi News | NIA on the spot: Investigation into the details of the attack underway, forensic team also at the scene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग; प्रत्यक्षदर्शींची केली जातेय चौकशी, एनआयएच्या महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक ठाण मांडून, अतिरेकी जेथून आले आणि गेले त्या जागांची तपासणी ...

हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी - Marathi News | Seeing the pictures of the attack, Indians' blood is boiling; Terrorists will be punished, victims will get justice narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी पुन्हा दिली हमी; निर्णायक लढाईत अवघे जग आपल्यासोबत; १४० कोटी लोकांची एकजूट ही आपली शक्ती ...

पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा? - Marathi News | Pakistanis failing to leave India by deadline will face 3-year jail term or Rs 3 lakh fine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर काय होणार? काय असेल शिक्षा?

Pakistan Deadline to leave India: अंतिम मुदतीनंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात दिसला तर..., जाणून घ्या ...

"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य - Marathi News | Shiv Sena people will fight like soldiers for the security of the country said DCM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; एकनाथ शिंदेंचा निर्धार

Eknath Shinde, Pahalgam Attack: "महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून त्यांनी ताबडतोब पाकिस्तानात चालते व्हा" ...

हिंदू-मुस्लीम लढाई अन् काश्मिरची अर्थव्यवस्था संपवण्यासाठीच पाकिस्तानचा हल्ला-हुसैन दलवाई - Marathi News | Pakistan's attack is to end Hindu-Muslim unity and Kashmir's economy - Hussain Dalwai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदू-मुस्लीम लढाई अन् काश्मिरची अर्थव्यवस्था संपवण्यासाठीच पाकिस्तानचा हल्ला-हुसैन दलवाई

दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले ...

"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण - Marathi News | Chhagan Bhujbal has clarified Sharad Pawar statement regarding the Pahalgam attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

पहलगाम हल्ल्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या विधानावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर - Marathi News | Pak has asked China to increase the existing swap line by 10 billion yuan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर

पुन्हा एकदा पाकिस्तानने मित्र देशाकडे मदतीचा हात पुढे करायला सुरुवात केली आहे. ...

"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र - Marathi News | Honor the victims of the Pahalgam attack with the Civil Bravery award Supriya Sule demands from the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

पहलगाममध्ये मृत्यूमूखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. ...