छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा
Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला FOLLOW Pahalgam terror attack, Latest Marathi News काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
PM Modi Visit Adampur Airbase: आदमपूर एअरबेसवरील S-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा अखेर खोटा ठरला. ...
Jammu Kashmir Enconter : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी भारतीय सैन्याने मोहीम तीव्र केली आहे. ...
Boycott Turkey : भारत-पाकिस्थान संघर्षादरम्यान तुर्कस्थानाने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने 'बायकॉट तुर्की' ही मोहिम ट्रेंड होत आहे. ...
china defence stocks : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान चीनचा खरा चेहरा समोर आला आहे. यात त्यांच्या डिफेन्स कंपन्यांची लाजही निघाली. ...
PM Narendra Modi at Adampur Aairbase : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे आदमपूर एअरबेसला पोहचून जवानांसोबत संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे आभारही मानले. ...
PM Narendra Modi at Adampur Aairbase : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पीएम मोदींनी आज पहाटे पाकिस्तानी सीमेजवळ असलेल्या आदमपूर एअरबेसवर पोहोचून सैनिकांशी संवाद साधला. ...
जम्मू काश्मीर, शोपियानमध्ये ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत. या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे. ...
Shashi Tharoor on America: भारत-पाकिस्तान युद्धविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर शशी थरुर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ...