लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
आता तरी हाकलाल का? - Marathi News | consequence bjp minister vijay shah statement over colonel sophia qureshi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता तरी हाकलाल का?

शाह यांनी केवळ कर्नल कुरेशी यांचाच नव्हे, तर स्वपक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचाही अपमान केला. ...

पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा - Marathi News | where pakistan stands the beggars queue begins said rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा

राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते.  ...

५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात - Marathi News | pahalgam 5000 horsemen 600 drivers unemployed after terrorist attack tourists left and kashmiri in crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. पर्यटकांनी फुलून गेलेले हे ठिकाण आता ओसाड झाले आहे. ...

अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा - Marathi News | afghanistan fm mawlawi amir khan muttaqi hold a phone call with indian eam s jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Operation Sindoor: अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली ...

'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही' - Marathi News | Dr. S. Jaishankar on India-Pakistan: 'Will only discuss terrorism and PoK with Pakistan; Will not tolerate third country interference' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. ...

काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Pahalgam Terror Attack: Now local terrorists are the target of Indian Army, 6 killed so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

Pahalgam Terror Attack: भारतीय सैन्याने गेल्या दोन दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली - Marathi News | Michael Rubin On Pakistan says 'Pakistan's situation is like a scared dog' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली

Michael Rubin On Pakistan: या अधिकाऱ्याने पाकिस्तानी सैन्याची तुलना कर्करोगाशी केली. ...

यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन' - Marathi News | Pm Modi planned operation sindoor saudi arab pahalgam attack india pakistan conflict ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच आखलेला 'प्लॅन'

Operation Sindoor, PM Modi Planning: ४५ गुप्त बैठका, अधिकाऱ्यांच्या घरात वॉर रूम... पडद्यामागे काय-काय घडलं? ...