शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?

आंतरराष्ट्रीय : “अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”

राष्ट्रीय : 'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

राष्ट्रीय : 'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

फिल्मी : ऑपरेशन सिंदूरनंतर पुण्यात तिरंगा यात्रा, मराठी अभिनेत्रीही झाली सहभागी, म्हणते- भिकारड्या पाकड्याचा राग...

राष्ट्रीय : ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

राष्ट्रीय : पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका

राष्ट्रीय : माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर...; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?

राष्ट्रीय : ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?

महाराष्ट्र : Amit Thackeray: युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र