Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Proverty In Pakistan : जागतिक बँकेने पाकिस्तानमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी सुधारणा राबविण्यावर भर दिला आहे, जे देशातील गरिबी आणि असमानता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ...
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारने विविध पक्षातील खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. ...