लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा - Marathi News | Pahalgam Terror Attack zipline viral video man Rishi Bhatt said firing started after 'Allahu Akbar' three times revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तीनदा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओवाल्या व्यक्तीचा खुलासा

Pahalgam Terror Attack, Viral Video Man Eye Witness: "माझ्या डोळ्यांदेखत १५-१६ लोकांना गोळ्या लागल्या," असेही त्यांनी सांगितले ...

पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने - Marathi News | Strike Pakistan hard Protests by Indians around the world after Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने

Pahalgam Terror Attack: जगभरातील भारतीय आणि हिंदू समुदायाकडून संताप व्यक्त, न्यायाची मागणी ...

'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'Indian Army can attack anytime...', Pakistani Defense Minister expresses fear | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे. ...

नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | Citizenship Pakistani, but 'Hindustani at heart'! 250 people in Ulhasnagar waiting to become 'Indian' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत

२५० सिंधी पाकिस्तानींचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज; आतापर्यंत १५० जणांना भारतीय नागरिकत्व ...

पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा... - Marathi News | Pahalgam Terror Attack: New video of Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...

Pahalgam Terror Attack: एक पर्यटक झिप लाईनवरुन जात होता, खाली दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता...पहलगाम हल्ल्यातील सर्वात भयानक व्हिडिओ. ...

पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी... - Marathi News | Pahalgam Attack: Trekking banned in Jammu and Kashmir after Pahalgam attack; Advisory issued for tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ...

भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय - Marathi News | BJP postpones presidential election; decision taken due to Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय

जेडी नड्डा तुर्तास अध्यक्षपदावर कायम राहतील. ...

दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge has criticized PM Narendra Modi for the all party meeting held after the Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठकीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...