लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
'नुकसान नाही, निकाल महत्वाचा...', ऑपरेशन सिंदूरबाबत CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान - Marathi News | Operation Sindoor: 'Not loss, but result is important', CDS Anil Chauhan's suggestive statement on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नुकसान नाही, निकाल महत्वाचा...', ऑपरेशन सिंदूरबाबत CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान

Operation Sindoor: 'आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.' ...

'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र - Marathi News | INDIA Bloc Meeting: 'Tell the whole world, but not to Parliament', 16 opposition parties write to Prime Minister Modi for discussion on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र

INDIA Bloc Meeting: ऑपरेशन सिंदूरबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. ...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन! - Marathi News | Shakur Khan, who was spying for Pakistan, is in police custody, had connections with former minister too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!

Shakur Khan : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शकूर खान राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे. ...

Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी - Marathi News | 'Code name? Say Hanuman Chalisa...', Gaurav Gupta Roasted Pakistani Fan | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी

गौरव गुप्ताचा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल..! ...

भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम  - Marathi News | Water scarcity in Pakistan, major impact on crop sowing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम 

Water Crisis In Pakistan : पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील ... ...

पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम - Marathi News | India Pakistan Ceasefire: 'Pakistan requested a ceasefire...', Indian delegation told story of that day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

All Party Delegation On Ceasefire: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 10 मे रोजी युद्धविरामाने थांबला. ...

"दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले..." अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले "काश्मिरी..." - Marathi News | Anupam Kher Kashmiri Pandit Operation Sindoor Terrorism Statement 26/11 Mumbai Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले..." अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले "काश्मिरी..."

अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडितांच्या इतिहासातील सर्वांत वेदनादायी रात्रींच्या आठवणींना उजाळा दिला. ...

आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर - Marathi News | Shashi Tharoor: 'Now is not the time, I will give a proper answer when I come to India', Shashi Tharoor's homegrown threat to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

Shashi Tharoor: शशी थरुर परदेशात भारताची बाजू मांडत असताना काँग्रेस नेते त्यांच्यावरच टीका करत आहेत. ...