चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर च ...
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची भीती आहे. जयपूरच्या नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. ...
भारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स ज ...