पद्मावती चित्रपटावरु सुरु असलेल्या वादावर बोलताना अभिनेता शाहीद कपूरने आधी चित्रपट बघा, मग बोला असं आवाहन केलं आहे. शाहीद कपूरने चित्रपटात पद्मावतीच्या पतीची म्हणजेच राजा रतन सिंगची भूमिका साकारली आहे. ...
संजल लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आज रत्नागिरीतील मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला ...
भारतीय चित्रपटावर बंदीची मागणी करण्यापेक्षा बलात्कारासारख्या गोष्टींवर बंदीची मागणी का करत नाहीत असा अजब प्रश्न ईशा गुप्ताने विचारला आहे. ईशा गुप्ताच्या या वक्तव्याचा ट्विटरकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ...
पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील सर्व चित्रपटगृह जाळून टाकतील अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. ...