दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी हरयाणात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमावरून सुरू असलेला वाद काही केल्या थांबत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून रोज नवनवीन कारणामुळे सिनेमा चर्चेत आहे. ...
सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती या सिनेमाचे नाव ‘पद्मावत’ करून त्यास सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली असली तरी तो राजस्थानमध्ये प्रदर्शित करण्यास संमती दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जाहीर केले आहे. ...