दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. गुरुवारी (दि. २५) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत. ...
बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधातील देशभरातील आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले असून, बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शने झाली. करणी व राजपूत सेनेच्या आंदोलनामुळे गुरुवारी राज्यात पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बुधवारी म ...
‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाºया करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याच्या तोंडावर राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणाºया चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. ' पद्मावत' सिनेमाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून कोणत्याही स्थितीत 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहांना संरक्षण देणे, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे सांगत हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांची मंगळवारी स्पष्ट केले. ...