‘पद्मावती’ या चित्रपटाच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. कारण, भाजपा सरकार असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या गुजरातमध्येही ...
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
गोरखपूर : ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे निर्माते संजय लीला भन्साळीही काही कमी दोषी नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी त्यांना लक्ष्य केले; ...
सिनेमांतील विषयांवरून वाद-विवाद, आक्षेप असू शकतात, परंतु म्हणून कलाकृतीच्या सादरीकरणाला दडपशाहीच्या मार्गाने बंदी आणणे चुकीचे आहे. सध्या चर्चेत असणा-या दुर्गा, न्यूड, दशक्रिया व पद्मावती चित्रपटांतील वादग्रस्ततेचे स्वागत असले, तरी अंधश्रद्धा निर्मूलन ...
पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...
नवी दिल्ली : ‘पद्मावती’ चित्रपटातील काही दृश्ये वगळण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली, तर या चित्रपटाला लवकरात लवकर सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळावे, ही निर्मात्यांची विनंती सेन्सॉर बोर्डाने अमान्य केली. ...