शहरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने शहरातील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आला. ...
नाशिक : राजपुत समाजाच्या भावना दुखावणारा ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये, असे पत्र राणा की सेना या संघटनेने शहरातील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना दिले असून, चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाºया नुकसानीस जबाबदार राहणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. ...
'आजकाल अशा प्रकारचे अनेक चित्रपट येत असून, त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. मुस्लिम राजांना हिरोप्रमाणे समोर आणावं अशी दुबईतील लोकांची इच्छा आहे. तसंच हिंदू महिला त्यांच्याशी नातं जोडण्यासाठी तयार होत्या असं दाखवण्यात येत आहे'. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’विरोधात राजस्थान समाज आणि ३६ कौम एकता परिषदेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कडाडून विरोध केला. ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस चालला वाढत आहे. येत्या 1 डिसेंबरला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे. ...
अकोला : आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद् होणार्या राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला असतानाच, आता या वादात भाज पाने सुद्धा उडी घेतली आहे. ...