महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे... जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र... ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
पद्मश्री पुरस्कार, मराठी बातम्या FOLLOW Padma shri awards, Latest Marathi News
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ...
समाजवादी पक्षाचे संरक्षक तथा यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्रातील १२ व्यक्तींना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...
भारत सरकारतर्फे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ...
विदर्भाचा दादा कोंडके म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदवीर डॉ. परशुराम खुणे यांनी सतत ४५ वर्षे झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली ...
Gadchiroli News गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर वावरताना पाच हजारांवर नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका वठविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी परशुराम खुणे यांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला. ...
कंगना राणौतला पद्मश्री दिल्यावरुन दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधा यांनी एक विधान केले आहे. ...
ओडिसी नृत्यकलेतील महान कलाकार गुरू मायाधर राऊत (Guru Mayadhar Raut) सध्या बेघर झाले आहेत. ...