शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भात

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.

Read more

गोंदिया : अवकाळीनंतर आता हत्तींच्या कळपाचे संकट, सहा महिन्यांनंतर एन्ट्री, भरनोली परिसरात धानाच्या पुंजण्याची नासाडी

लोकमत शेती : पुण्याच्या कोळवण खोऱ्यात पिकवला जातोय थायलंड, मलेशियाचा 'निळा तांदूळ'

लोकमत शेती : बासमती तांदळाचे दर २० टक्क्याने वाढले, कोणत्या तांदळाला किती भाव?

गोंदिया : १४२ कोटी रुपयांची धान खरेदी अन् ५८ कोटी रुपयांचे चुकारे! १८ हजार ४२३ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री

लोकमत शेती : भात खरेदीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीला मुदतवाढ

लोकमत शेती : महाराष्ट्रात 'एमएसपी'पेक्षा कमी दर; शासकीय धान खरेदी केंद्र सुरू हाेईना

लोकमत शेती : इगतपुरीच्या इंद्रायणी भाताने यंदा गाठला उच्चांकी दर, हमीभावापेक्षा वाढीव दराने खरेदी

लोकमत शेती : शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करणार कधी? शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल ४०० रुपयांचे नुकसान

गोंदिया : जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले !

लोकमत शेती : नवीन तांदूळ येण्याआधीच भाताची चव 'बिघडली'