विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्य ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण समितीने त्रुटी काढल्याने आता हे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून नव्याने सादर केले जाणार आहेत़ ...
पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीचेही निधन झाले. यानंतर दोघांची अंत्ययात्रा सोबत काढण्यात आली. सावखेडा खुर्द, ता.पाचोरा येथे शनिवारी ही घटना घडली. ...
मराठी संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मराठी रक्षण ही काळाची गरज असल्याचे गो.से.हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले. ...
अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती विकसित होत असताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतरही वर्षभर विविध विधी केले जातात, त्यासाठीही प्रचंड पैसा व वेळ खर्ची घातला जातो, परंतु येथील मोरे कुटुंबीया ...
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय व राज्य शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लॅपटॉपद्वारे राजुरी बुद्रूक, ता.पाचोरा येथील प्रगतीशील शेतकरी अनंतराव एकनाथ पाटील यांच्याशी १४ जानेवारी रोजी दुपारी ११.४० ते २.५८ या वेळेत राज्याचे मुख्यमंत्री ...