हिवरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाण्याची चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेत अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...
पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. ...
‘देवळांचे नगर’ असा धार्मिक इतिहास असलेले जळगाव जिल्ह्यातीील नगरदेवळे (ता.पाचोरा) हे गाव आपल्याला यादव काळाच्या अगोदर घेऊन जाते़ या गावात दोन तर परिसरात संगमेश्वर दिघी व वाघळी अशी अधिक मंदिरे आहेत़ प्रत्यक्ष गावात ३५० पेक्षा अधिक मंदिरे व दर्गाह आहेत़ ...
भीमनगर येथील शिल्पकार भिवसने या दोन्ही बंधुनी १५ दिवसांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची साडेपाच फुटांची मूर्ती साकारली. मूर्ती पाचोरा शहरातील समाज बांधवासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ...
झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथ ...
येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे. ...