दि पाचोरा पीपल्स बँकेत ५५.३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन अशोक संघवी, संचालक किशोर शिरुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वारंवार भांडणे करीत महिलेस मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे व्यवहार इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. बँक कर्मचारी व ग्राहकदेखील कमालीचे वैतागले आहेत. ...
पाचोरा-गिरड रोडवर कार व एसटी बसची जोरदार धडक होऊन कारमधील दोन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले असून, बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. कारमधील प्रवासी पिंपळगाव हरेश्वर येथे समर्थ गोविंद महाराजा ...
धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळ्यात अडीचशेवर लोककलावंत होऊन गेले. येथील कला आणि कलावंत यांच्याविषयीच्या लेखमालेतील तिसरा भाग लिहिताहेत साहित्यिक संजीव बावस्कर... ...