नांद्रा येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील तीन जवान आपल्या १७ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन २ रोजी नांद्रा येथे पोहचले. बसस्थानकापासून तर ते महादेव मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली. ...
भुयारी गटारींमुळे ऐन पावसाळ्यात शहरातील कॉलनी आणि गल्लीबोळात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात आणि निर्माण झालेल्या अडचणी या विरोधात भाजपतर्फे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातील कृष्णापुरीपासून पालिका कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस् ...
आयुष्यातील छोट्या-छोट्या घटनांमधून आणि कृतीमधून निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या अनेक समर्पित व्यक्तींपैकी एक म्हणजे पाचोरा येथील जि.प. कन्याशाळा क्रमांक एकमधील शिक्षिका असलेल्या आशा विलास राजपूत या होत. गाजावाजा न करता किंवा आपण केलेल्या कार्याचे कोणतेच प ...
महाराष्ट्र वाणी युवा मंचमार्फत वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कन्यारत्नप्राप्त दाम्पत्यांचा सत्कार व पालकांसाठी प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे करिअर मार्गदर्शन व करियर शंका समाधानाचा कार्यक्रम झाला. ...
जिल्हा कोषागार कार्यालयातून पाच, तीन आणि दोन रुपयांच्या स्टॅम्पच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून पुरवठा होत नसल्याने नागरिकांना या तिकिटांसाठी पाचोरा तहसील कार्यालय परिसरात भटकंती करावे ल ...