लोहारी येथे बसस्थानक रस्त्यावर असलेल्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनला घडली. दोन ठिकाणच्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधला. या घटनेत ४० हजार रोख रक्कम व ९२ हजारांचे सोन्याचे दागिने असा मिळून ए ...
लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सद्भावना शपथ घेतली. ...
पाचोरा तालुक्यातील आय.ए.एस. झालेले पहिले मानकरी मनोज सत्यवान महाजन यांचा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. ...
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळच स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण करणारे हुतात्मा स्मारक दिमाखात शहराचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाचे साक्ष देत आहे. ...