पाचोरा, मराठी बातम्या FOLLOW Pachora, Latest Marathi News
घराचे कुलूप तोडून चिंचखेडा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह ३ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. ...
लॉकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथे गुरुवारी गुरांचा बाजार सुरू करण्यात आला. ...
पाचोरा आणि आसपासच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे. ...
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सर्रासपणे दोनशे रुपयांत चाचणी न घेता ‘निगेटिव्ह’चे रिपोर्ट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा न्यायालयाने दिला आहे. ...
पाचोरा, भडगाव तालुक्यात पुकारलेल्या पाच दिवसीय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
पाचोरा आणि भडगाव येथे जनता कर्फ्यू दि. १४ मेच्या रात्री बारा वाजेपासून ते दि १९ मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्थात पाच दिवसांचा लागू करण्यात येणार आहे. ...
ऑक्सिजनअभावी ३० रुग्णांचा जीव टांगणीला आहे. तथापि, भाजपचे अमोल शिंदे यांनी १० सिलिंडरची व्यवस्था केली. ...