ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...
Google Doodle celebrates 101st birth anniversary of Pu La Deshpande : गुगलकडून प्रत्येक दिनविशेषानिमित्त विशेष डुडल प्रसिद्ध करण्यात येत असते. दरम्यान, आज पुलंचे डुडल शेअर करून गुगलने पुलंना मानवंदना दिली आहे. ...
अंध कलावंताना घेऊन नाट्यप्रयोग बसवणारे दिग्दर्शक म्हणून स्वागत थोरात प्रसिद्ध आहेत. वेगळ्या वाटेचे हे वळण त्यांच्या आयुष्यात आले तरी कसे? राजू इनामदार यांनी त्यांच्याबरोबर साधलेला संवाद... ...