लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम, फोटो

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन आता कोणत्या स्थानी? - Marathi News | Union Budget 2026 Nirmala Sitharaman to Present 9th Budget, Matching P. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन आता कोणत्या स्थानी?

Union Budget 2026 : येत्या १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यंदाचा अर्थसंकल्प केवळ आर्थिक धोरणांसाठीच नाही, तर अनेक ऐतिहासिक विक्रमांसाठीही विशेष ठरणार आहे. ...

Good Bye 2019 : सर्वोच्च न्यायालयाचे लक्षणीय निकाल - Marathi News | Important Supreme Court Judgments Of 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Good Bye 2019 : सर्वोच्च न्यायालयाचे लक्षणीय निकाल