पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
P. Chidambaram: दोन हजाराची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याच्या भयंकर तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली ...
Rahul Gandhi Disqualification: कायद्याचा आधार घेऊन विरोधकांना गप्प करताय, हेच यातून सिद्ध होते, अशी टीका पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार आणि भाजपवर केली. ...
‘उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद नॅशनल फेलोशिपसारख्या विविध योजना आधीच सुरू आहेत. त्यामुळे सरकारने २०२२-२३ पासून एमएएनएफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे अल्पसंख्याक व्यवहारमंत्री स्मृती इराणी यांनी नुकतेच लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ...