लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम - Marathi News | government Attempts to take control on RBI - Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम

मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. ...

'विराट कोहलीच्या संघासारखा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचा विजय'   - Marathi News | Karnataka by-elections similar to Test series of Indian cricket team led by Virat Kohli: Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विराट कोहलीच्या संघासारखा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचा विजय'  

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या विजयाची तुलना भारतीय संघाच्या कसोटी मालिका विजयाबरोबर केली आहे. पी. चिदंबरम यांनी याबाबत ट्विट केले आहे. ...

Aircel-Maxis case: पी. चिदंबरम यांच्या जामिनाला EDचा विरोध - Marathi News | Aircel-Maxis case: Chidambaram not cooperating, custodial interrogation necessary, ED says in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aircel-Maxis case: पी. चिदंबरम यांच्या जामिनाला EDचा विरोध

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतिम जामीन याचिकेला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे.  ...

RBI Vs Government : 'बऱ्याच वाईट बातम्या येतील, 'सेक्शन 7' अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं' - चिदंबरम - Marathi News | RBI Vs Government :Section 7 move shows Modi govt hiding facts about economy: Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI Vs Government : 'बऱ्याच वाईट बातम्या येतील, 'सेक्शन 7' अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं' - चिदंबरम

RBI Vs Government : केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यादरम्यानच, सरकारकडून आरबीआय अँक्टअंतर्गत 'सेक्शन 7' लागू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम - Marathi News | Congress manifesto will be a reflection of people's feelings- P. Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम

मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले ...

चिदम्बरम यांच्यावर आरोपपत्र दाखल, ईडीची कारवाई - Marathi News | ED files chargesheet against Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदम्बरम यांच्यावर आरोपपत्र दाखल, ईडीची कारवाई

एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

एअरसेल-मॅक्सिस प्रकरण : पी. चिदंबरम आणि अन्य ९ जणांविरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | Aircel-Maxis Case: ED files supplementary chargesheet in Delhi's Patiala House Court against P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरसेल-मॅक्सिस प्रकरण : पी. चिदंबरम आणि अन्य ९ जणांविरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पतियाळा हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी उमेदवार नाहीत' - Marathi News | Rahul Gandhi is not a candidate for PM's post ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी उमेदवार नाहीत'

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष आधीच जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी स्पष्ट केले आहे. ...