लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
''मनाने तरुणच, डोक्यात अर्थव्यवस्थेचाच विचार'' - Marathi News | "Young people with heart, economy in mind" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''मनाने तरुणच, डोक्यात अर्थव्यवस्थेचाच विचार''

माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. ...

आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार  - Marathi News | INX Media case: CBI is to interrogate Indrani Mukherjee in jail today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार 

INX Media Case: सीबीआयला भायखळा कारागृहात चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.  ...

मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | ex airforce officer wrote letter to pm narendra modi and blame p chidambram for economy slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या

माझ्या तरुण मुलासाठी मी काहीही करू शकलो नाही. विवेकला गायक होण्यासाठी मदत करावी, अशी विनंती दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ...

चिदम्बरम यांनी तिहार तुरुंगात केली लापशीची न्याहारी - Marathi News | Chidambaram makes breakfast in Tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदम्बरम यांनी तिहार तुरुंगात केली लापशीची न्याहारी

रात्रभर झोप नाही; धार्मिक ग्रंथाचे वाचन ...

एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार होते चिदंबरम, आज तिहार तुरुंगात - Marathi News | From Presenting Dream Budget To Be Inmate Of Tihar Jail P Chidambaram Faces Toughest Test Of Career | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार होते चिदंबरम, आज तिहार तुरुंगात

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय कोर्टाने 19 सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे. ...

मला अर्थव्यवस्थेची काळजी - पी. चिदंबरम  - Marathi News | I am worried about the economy - P. Chidambaram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला अर्थव्यवस्थेची काळजी - पी. चिदंबरम 

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या कोठडीत असलेल्या माजी अर्थमंत्री  पी. चिदंबरम यांना कोर्टाने १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ... ...

आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी  - Marathi News | INX Media Case: P. Chidambaram's send to Tihar jail; 14 days judicial custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी 

INX Media Case: अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज सुप्रीम न्यायालयाने फेटाळला आहे. ...

एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी पिता - पुत्राला कोर्टाचा दिलासा  - Marathi News | Father and son got big relieffrom special court in Aircel - Mexis case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी पिता - पुत्राला कोर्टाचा दिलासा 

विशेष कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर  ...