पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
P Chidambaram And Farmers Protest : आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा करणाऱ्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एक सवाल केला आहे. ...
P.Chidambaram statement News : जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. ...
P Chidambaram News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले. ...
देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पाच महिन्यांपूर्वीच याबाबत अनौपचारिक चर्चा सुरू झाल्याची माहिती आता मिळत आहे. ...