पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी श ...
एअरसेल-मॅक्सिकन करारात नियमांचं कथित स्वरुपात उल्लंघन व भ्रष्टाचार प्रकरणात ईडीनं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
एअरसेल-मॅक्सिकनप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक झाल्यावर आता केंद्रीय गुप्तचर खाते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची चौकशी करण्याच्या विचारात आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पुन्हा एकदा अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. जर मी अरुण जेटलींच्या जागी असतो तर केव्हाच राजीनामा दिला असता, असं विधान चिदंबरम यांनी केलं आहे. ...
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यां ...
आर्थिकदृष्ट्या २०१७ मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. नोटाबंदी झाली, जीएसटी आले, पण याचा फारसा परिणाम झालेला नाही. नोटाबंदी केल्यामुळे भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही. आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारा भ्रष्टाचार देशात सुरू आहे. ...