पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
Lok Sabha Election 2024: पुढच्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा दावा नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) केला जात आहे. या दाव्यावरून माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम ( P. Chidambaram) ...
रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी आपल्या पुस्तकात अनेक मोठे दावे केले आहेत. प्रणव मुखर्जी आणि पी चिदंबरम जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा अर्थ मंत्रालय आरबीआयवर दबाव आणत असल्याचं त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय. वाचा काय म्हटलंय ...