लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम, मराठी बातम्या

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप - Marathi News | BJP angered over Chidambaram's statement on Pahalgam, trusting ISI more than Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप

'चिदंबरम सतत पाकिस्तानचा बचाव का करत आहेत? काँग्रेस नेहमीच आपल्याच सुरक्षा संस्थांवर प्रश्न का उपस्थित करते? ' ...

"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण - Marathi News | "I opposed the law brought by P Chidambaram,"; Sharad Pawar recalls PMLA Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली असंही शरद पवार म्हणाले. ...

"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक - Marathi News | india pakistan tension p chidambaram pm modi ceasefire in india pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक

P Chidambaram And Narendra Modi : काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचं भरभरुन कौतुक केलं आहे. ...

"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल - Marathi News | National Herald case P Chidambaram said there is open misuse of power against the Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले. ...

पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले... - Marathi News | P. Chidambaram supports 90-hour working hours, says about Subrahmanyam's statement... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

P. Chidambaram News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाच माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे.  ...

"आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित    - Marathi News | "EWS reservation on economic criteria to be abolished soon", P. Chidambaram's prediction    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित   

EWS reservation: आर्थिक निकषावर १० टक्के EWS आरक्षण दिलं जात आहे, या कोट्यामुळे आरक्षण कमकुवत होत आहे, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच हे आरक्षण एक दिवस रद्द होईल, असं भाकितही त्यांनी केलं.  ...

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्र. 11, 30 अन् 31...; संसदेत चिदंबरम यांच्या निर्मला सीतारमन यांच्याकडे 5 मागण्या - Marathi News | Congress manifesto page no. 11, 30 and 31 p Chidambaram's 5 demands to Nirmala Sitharaman in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्र. 11, 30 अन् 31...; संसदेत चिदंबरम यांच्या निर्मला सीतारमन यांच्याकडे 5 मागण्या

राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024-25 वरील चर्चेला सुरुवात करताना पी चिदंबरम म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचण्यासाठी वेळ काढला, याचा मला विशेष आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील पान क्रमांक 11, ...

अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका - Marathi News | It is very wrong to say don't talk about Agnivir; P. Chidambaram criticizes the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू न ...