ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली. ...
ओझर-: येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा ते गडाख चौफुली या एक किमी रस्त्याची अवस्था अंत्यंत दयणीय झालेली असतांना ओझर शहर शिवसेना व युवा सेनेने तीन दिवसांत काम सुरू न केल्यास टोलनाका बंद करण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्याच ...
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील एच ए एल गेट क्र मांक एकच्या सर्व्हिस रोडसह समोर महामार्गावरील दोन्ही बाजूकडील दुभाजकात मोकाट जनावरे मोकाटपणे फिरत असतात हे जनावरे महामार्गावर आल्यास अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येणार नाही म्हणून वेळ ...
ओझर : शेवटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पहिल्या बोलीचा भाव १००१ रु पये मिळाला असून पिंपळगावच्या मुख्य बाजार आवारात शुभारंभावेळ ...
ओझर : पावसाच्या दडीमुळे द्राक्ष पिकाची आर्थिक घडी विस्कटते की काय, अशी भीती द्राक्ष बागायतदार व्यक्त करू लागले आहेत. द्राक्षांवरील डावणी रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
ओझर : गेल्या अनेक दिवसेंदिवस कोरोना बांधितांचा आकडा वाढच असून शनिवारी (दि.१) एचएएल कामगार वसाहत असलेल्या एचएएल हॉस्पिटल मधील २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ओझरला एकूण रु ग्ण संख्या १८४ झाली आ ...