ओझरटाऊनशिप : येथील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या इसमास ओझर गुन्हे शोध पथकाने जालना येथून मुलीसह ताब्यात घेत ओझर येथे आणले व मुलीस तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले असून, संशयित आरोपीस अटक केली आहे. ...
ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदाही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्यात आल्यानंतर प्रशासनाने घातलेल्या बंदीकडे कानाडोळा केला; परंतु नियमांचे पालन करीत चंपाषष्ठीनिमित्त बंदी असलेले बारागाडे अम ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ओझर विमानतळ ते दहावा मैल या चार किलोमीटर रस्त्यावर दिवे नसल्याने या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अतिशय काळोख असतो. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाने ओझर विमानतळ ते दहावा मैल य ...
ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट ...
ओझरटाऊनशिप : येथील एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्था आयोजित "अवघा रंग एक जाहला" सुमधूर गीतांची मंगलमय दीपावली पहाट रंगली आणि श्रोत्यांनी गायकीला उत्स्फूर्त दाद दिली. ...
ओझर टाउनशिप : येथील एचएएल व्यवस्थापनाने कारखान्यातील ५२ कामगारांच्या कानपूर, लखनऊ येथे केलेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे यतीन कदम यांनी एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...