मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. ...
Coronavirus in India : ऑक्सिजनची टंचाई वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरच्या काळ्याबाजारास सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीतही काहीजण असेही आहेत जे गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. ...
मानोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले असून ऑक्सिजनचा तुटवडादेखील जाणवू लागला आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करत भोकणी येथील बंधन फाउंडेशन पुढे सरसावले असून भोकणी गावातील रुग्णांसाठी मोफत ऑक् ...
पाळे खुर्द : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत कळवणच्या आदिवासी भागात मानूर येथील डीसीएचसी सेंटरला लंडन येथे वास्तव्यास असलेले डॉ. अभिमन्यू कोहक यांच्यातर्फे पाच ऑक्सिजन सिलिंडर रुग्णसेवेसाठी भेट देण्यात आले. ...
Oxygen tanker leak in Satara : पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. ...
Oxygen tanker by Air Force aircraft नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असून मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने आता ओडिशा राज्यातून ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ...
oxygen concentrator : ऑक्सिजन होम थेरपीसाठी सिलेंडर किंवा कंसंट्रेटर खरेदी करण्यापूर्वी, रुग्णांना किती लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे याची खात्री करुन घ्या. ...