लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा - Marathi News | Guardian Minister's review of corona situation, keep 100 beds for children in Jumbo Center | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा

शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले. ...

२० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न - Marathi News | Delivery of 20 corona-infected mothers; MP Gavit's efforts for Dedicated Positive Hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न

डहाणू तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ६७७ मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आली. दरम्यान, काही मातांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह येतात. ...

अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळे पुन्हा लॉकडाऊन इच्छुकांचा हिरमोड, मुहूर्त पुढे ढकलले - Marathi News | Moment of Akshay Tritiya missed, wedding ceremonies locked down again | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळे पुन्हा लॉकडाऊन इच्छुकांचा हिरमोड, मुहूर्त पुढे ढकलले

मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही आहे. वसईत दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. तसेच मृत्यूचा दरही वाढला आहे. ...

लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के!  - Marathi News | Queues of senior citizens for vaccination in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के! 

राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. ...

पनवेल: तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,  तीन हजार बेडसह ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन वाढले - Marathi News | Panvel: District administration ready for third wave, oxygen production increased to 643 metric tonnes with 3,000 beds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल: तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,  तीन हजार बेडसह ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन वाढले

काेराेनाची लस देण्याचा कार्यक्रम रडतखडत सुरू आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाल्याचा दावा सरकार आणि प्रशासन करत आहेत. ...

मुंबईत काेराेना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक, टास्क फाेर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदत - Marathi News | Corona death toll in Mumbai worrying, task force to seek help from medical experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काेराेना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक, टास्क फाेर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदत

पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले होते. शिवाय, अजूनही रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे मृत्यू ओढावत असल्याचे दिसून येत आहे. ...

‘पीएम केअर्स’ निधीतील तब्बल 276 व्हेंटिलेटर बंद, काहींना ऑक्सिजन सेन्सर तर काहींना कनेक्टरच नाहीत! - Marathi News | As many as 276 ventilators in the PMCare fund have been shut down, some have no oxygen sensors and some have no connectors at all! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पीएम केअर्स’ निधीतील तब्बल 276 व्हेंटिलेटर बंद, काहींना ऑक्सिजन सेन्सर तर काहींना कनेक्टरच नाहीत!

नाशिकमध्ये गेल्या महिन्यात ६० नवे व्हेंटिलेटर पाठविण्यात आले. परंतु, त्याला स्टँड, सेन्सर अन्य साहित्य नाही. महापालिकेने नोएडास्थित कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, कंपनी दाद देत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ...

सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण - Marathi News | By-election in Solapur, irresponsibility in Satara, 55,000 patients increased in 40 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण

सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. ...