मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात सध्या ऑक्सिजनची आणीबाणी जाणवत असून, साठा संपू लागल्यास खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजन संपला आहे. तातडीने काहीतरी करा; अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या, अशी मागणी करतात. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत ...
नाशिक- डॉ झाकीर हुसेन रूग्णालयाच्या परीसरातील ऑक्सीजन टाकीच्या गळतीनंतर महापालिकेला आता आपल्याही उणिवा लक्षात आल्या आहेत. आता ठेकेदार कंपनीच्या मदतीने अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना देखील टाकीच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. ...
shortage of Oxygen cylindersशहरात बाहेरून ऑक्सिजनाचा पुरवठा वाढायला लागला असताना आता मात्र सिलिंडरचा तुटवडा भासायला लागला आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. यामुळे ऑक्सिजन साठा उपलब्ध असला तरी टंचाई मात्र ...
Coronavirus In India : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...