मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता येथे रुग्णांना कोणत्याही अडथळ्याविना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. छतरपूर भागात २६ एप्रिलपासून ५०० बेडचे सरदार पटेल कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. ...
अझीम प्रेमजी यांनी सांगितले की, कोविड संकट ज्या गतीने पसरले आहे, त्याच गतीने आणि विश्वासाने त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे. विज्ञान आणि विश्वास या आधारेच या संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे व्हेन्टिलेटर्स एक-दोन तासांच बंद पडतात. भूलशास्रज्ञांनी सांगितले की, केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सवर भरवसा ठेवता येऊ शकत नाही. कारण वापर चालू असताना मध्येच यंत्रे बंद पडतात. ...
गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) या राज्यातील आरोग्य व्यवस्थेतल्या शिखर संस्थेत गेले सलग दोन दिवस ऑक्सिजनच्या व्यवस्थापनातल्या ढिसाळपणामुळे तब्बल ४७ कोरोना रुग्ण दगावले. ...