मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
कोरोनसंदर्भातील अनेक समस्यांबाबत दाखल अनेक जनहित याचिकांवर बुधवारी न्यायालयापुढे सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, राज्याला दरदिवशी ७० हजार रेमडेसिविरची आवश्यकता आहे. ...
‘असे कॅम्प सुरू करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिक आणि अन्य लोक जे लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, असे लोक ओळखताहेत आणि कदाचित पालिकेचे कर्मचारी त्यांना घरी जाऊन लस देतील,’ अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. ...
सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत. ...
कोल्हापुरातील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे व नेहा निवास पाटील या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. ...
साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रशासनातर्फे चांगल्या सुविधा पुरविल्या जातात. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर नातेवाइकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू होता. ...