लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑस्कर

ऑस्कर

Oscar, Latest Marathi News

वी आर सॉरी, सशीन लीटलफेदर! तुझे बरोबर होते!! - Marathi News | we are sorry sasheen littlefeather you were right oscar apologies openly | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वी आर सॉरी, सशीन लीटलफेदर! तुझे बरोबर होते!!

‘ऑस्कर’ने तब्बल पन्नास वर्षांनंतर तिची जाहीर माफी मागितली आहे. तत्त्वासाठी तिने आयुष्यभराची किंमत मोजली खरी; पण अखेर सत्याचाच विजय झाला! ...

क्रिसच्या कानशिलात लगावणे विल स्मिथच्या आलं अंगाशी , ऑस्कर अकादमीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Will smith banned from oscar event gala for 10 years for slapping chris rock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिसच्या कानशिलात लगावणे विल स्मिथच्या आलं अंगाशी , ऑस्कर अकादमीने घेतला मोठा निर्णय

ऑस्कर 2022मध्ये या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या स्टेजवर कानाशीलात लागवली होती. ही घटना जशी घडली तसे त्याचे जगभरात विविध पडसाद उमटत गेले. ...

Chris Rock ला मारत असताना Will Smith ची पत्नी जेडा काय करत होती? समोर आला नवा व्हिडीओ - Marathi News | What was Jada Pinkett Smith doing while Will Smith slaps chris rock academy awards 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chris Rock ला मारत असताना Will Smith ची पत्नी जेडा काय करत होती? समोर आला नवा व्हिडीओ

Will Smith Oscar 2022 Controversy : ऑस्कर २०२२ मधील एक वेगळा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत असा दावा केला जात आहे की, विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ त्यावेळी हसत होती.  ...

Julia Fox Wore a ‘Human Hair’ Clutch  : Oscar आफ्टर पार्टीत मानवी केसांची बॅग घेऊन आली मॉडेल; फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | Julia Fox Wore a ‘Human Hair’ Clutch : Julia Fox Wore a ‘Human Hair’ Clutch at the Oscars 2022 After-Party | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Oscar आफ्टर पार्टीत मानवी केसांची बॅग घेऊन पोहोचली मॉडेल; फोटो पाहून थक्क व्हाल

Julia Fox Wore a ‘Human Hair’ Clutch : सोशल मीडियावरही तिच्या पर्सचे फोटो व्हायरल झाले असून या पर्सची नक्की खासियत काय यावर चर्चा रंगली आहे.  ...

विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव - Marathi News | The same illness that Will Smith's wife has plagued me too! - Actress Sameera Reddy shared her emotional experience about alopecia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव

Social Viral: मी ही कधीकाळी ​​​​alopecia areata या आजाराने हैराण झाले हाेते.. त्यावेळची मानसिक, भावनिक परिस्थिती खरोखरंच खूप त्रासदायक होती.. असं सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy)... वाचा सविस्तर, तिला नेमकं झालं होतं तरी काय.. ...

‘जोक केला’ म्हणत बायकांवर वाट्टेल ते विनोद करणाऱ्यांना ठणकावण्याची ‘विल’ पॉवर आहे तुमच्यात? - Marathi News | Do you have the 'will' power to make fun of those who say 'joke' to women? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘जोक केला’ म्हणत बायकांवर वाट्टेल ते विनोद करणाऱ्यांना ठणकावण्याची ‘विल’ पॉवर आहे तुमच्यात?

विल स्मिथने दिलेली चपराक ही केवळ क्रिससाठी नसून आपल्यातील अनेकांना लागू पडणारी आहे. कारण.. ...

विल स्मिथने भडकून कानाखाली वाजवली कारण पत्नीच्या आजाराची टिंगल, तो आजार नेमका कोणता? लक्षणं कोणती? - Marathi News | Will Smith's wife Jada Panket Smith is suffering from which disease? Why she is having so much hairfall? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विल स्मिथने भडकून कानाखाली वाजवली कारण पत्नीच्या आजाराची टिंगल, तो आजार नेमका कोणता? लक्षणं कोणती?

Social Viral: जागतिक दर्जाच्या ऑस्कर सोहळ्यात (Oskar award) क्रिस रॉकला (Chris rock) बसलेल्या 'थप्पड की गुंज' आता  जगभरात ऐकली आणि चर्चिली जात आहे. या घटनेमागचा तो आजार नेमका आहे तरी काेणता? ...

Oscar 2022 Slap Incident: Will Smith नं Chris Rock ची मागितली माफी; म्हणाला, "मी मर्यादा ओलांडली, मला माझ्या कृत्याबद्दल खेद" - Marathi News | oscar 2022 ceremony will smith admits mistake after slapping chris rock told why were he got upset shared social media post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विल स्मिथनं ख्रिस रॉकची मागितली माफी; म्हणाला, "मी मर्यादा ओलांडली, मला माझ्या कृत्याबद्दल..."

कार्यक्रमादरम्यान विल स्मिथ याने थेट रंगमंचावर जाऊन सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलेला विनोदवीर ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात लगावली अन् जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक अवाक् झाले. ...