Chello Show Last Film Show : ‘छेलो शो’(लास्ट फिल्म शो) हा सिनेमा ऑस्कर 2023 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे. ...
RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...
एका विद्यार्थ्यानं प्रोजेक्टमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवली आणि त्याला एका मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट फिल्म' पुरस्कार तर मिळालाच, पण ऑस्करच्या शर्यतीतही गेला. ...
क्रिस रॉकने ऑस्कर 2023 चे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे. क्रिसने 2022 च्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान विलची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या पत्नीच्या शारिरीक व्यंगावर विनोद केला होता ...
ऑस्कर 2022मध्ये या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या स्टेजवर कानाशीलात लागवली होती. ही घटना जशी घडली तसे त्याचे जगभरात विविध पडसाद उमटत गेले. ...