CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
ऑस्कर, मराठी बातम्या FOLLOW Oscar, Latest Marathi News
96th Academy Awards : दा'वाइन जॉय रँडॉल्फ सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री ठरली. तर सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कारावर रॉबर्ट डाउनी ज्युनियर याने नाव कोरलं. ...
96th Academy Awards : WWE सुपरस्टार आणि अभिनेता जॉन सीना ऑस्करच्या मंचावर येताच प्रेक्षकांचे डोळे विस्फारले. ...
96th Academy Awards 2024: ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा सायंकाळी ४ वाजता सुरू होणार होता. पण, काही कारणांमुळे हा सोहळा ५ मिनिटे उशीरा सुरू झाला. ...
ऑस्कर 2024 सोमवारी भारतात पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने हा किस्सा वाचा ...
Oscar Nominations 2024 : ९६व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत एका भारतीय दिग्दर्शिकेच्या डॉक्युमेंट्री फिल्मलाही नामांकन मिळालं आहे. ...
oscars-2024: कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र, भारतीय प्रेक्षकांना हा पुरस्कार घरबसल्या पाहता येणार आहे. ...
ऑस्करनंतर दीपिका हॉलिवूडच्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेझेंटर होणार आहे ...
९६व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. ऑस्कर २०२४ मध्ये २३ श्रेणींसाठी नामांकित व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ...