यंदाच्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारवर कोण आपले नाव कोरणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करपुरस्कार कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासही सिनेप्रेमी उत्सूक आहेत. ...
ऑस्कर 2019 ची रात्र जवळ येत असतानाच, हा पुरस्कार सोहळा वादात सापडला आहे. होय, सिनेमेटोग्राफी, फिल्म एडिटींग,लाईव्ह अॅक्शन शॉर्ट, मेकअप आणि हेअरस्टाईलिंग या चार श्रेणीतील पुरस्कार यंदाच्या ऑस्कर सोहळ्यातून गाळण्यात आले आहे. हे चारही पुरस्कार यंदा ऑफ ...
सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ऑस्करअवार्ड येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. ...
‘आॅस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘विलेज रॉकस्टार्स’ची निवड झाली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारला मात्र याची भणकही नाही. या सुपरस्टारचे नाव आहे, सलमान खान. ...
‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट भारताकडून आॅस्करसाठी पाठवण्याची घोषणा झाली आणि या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आज प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल जाणू इच्छितो. ...
होय, अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या ९१ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी अर्थात आॅस्कर पुरस्कारासाठी बांगलादेशकडून इरफान खानच्या ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ...