'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले...
ऑस्कर नामांकने, मराठी बातम्या FOLLOW Oscar nominations, Latest Marathi News
गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' भारताचं प्रतिनिधित्व ऑस्करमध्ये करणार आहे. ...
Oscar 2022 : रायटिंग विथ फायर ( Writing with Fire) या डॉक्युमेण्ट्रीला ऑस्करचे नॉमिनेशन मिळाले, ती गोष्ट ज्या महिलांच्या जगण्यावर आधारलेली आहे, त्यांची गोष्ट! ...
Oscars 2022 Nominations: काल मंगळवारी जाहिर झालेल्या 94 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनामध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळालं. तूर्तास ‘रायटिंग विथ फायर’ बद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ...
Oscar Awards 2022 :सूर्याचा 'जय भीम' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला. त्याच्याच पाठोपाठ मोहनलालचा 'मराक्कर' हा चित्रपटही या शर्यतीतून बाद झाला आहे. ...
Oscar awards 2022: 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाची निर्मिती नेटफ्लिक्सने केली असून या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १२ नामांकन मिळाली आहेत. ...
Oscars 2022: ट्रेसी आणि लेस्ली यांनी रायटिंग विथ फायर या डॉक्युमेंट्रीला नामांकन मिळाल्याचं जाहीर केलं. ...
Oscars 2021 Live updates: ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. (Oscars 2021) ...
93 व्या ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशन देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं केलं. ...