स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
Organ donation, Latest Marathi News
जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील घटना ...
येथील लोकमत कार्यालयातर्फे अवयवदानाविषयी आयोजित जागृती कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. ...
भारतीय सैन्यातील हवालदाराने मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान करत सहा जणांना नवजीवन दिलं आहे. ...
लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ...
Mumbai News: नवी मुंबईत राहणाऱ्या स्वप्निल राठोड (३४) यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान केल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले. ...
Mumbai News: पवई येथे राहणाऱ्या ज्योती नारकर (६१) यांना चक्कर आल्यामुळे त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शुक्रवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. ...
राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीची माहिती ...