रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Organ donation, Latest Marathi News
अवघ्या तीन वर्षांचा चिमुकला मेंदूमृत घोषित, पालकांचा निर्णय प्रेरणादायी ...
Nagpur News आईचे अचानक ब्रेन हॅमरेज होऊन ती ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्यानंतर, तीन मुलींनी आईचे अवयवदान केले. योग असा की, ते त्यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनी झाले. ...
रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले. ...
मनीराम मडावी यांचे निधन: कुटुंबीयांनी पार्थिव केले वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द; मृत्यूपूर्वी केला होता संकल्प ...
Nagpur News एकुलत्या एका मुलाचा अपघात होऊन तो ब्रेन डेड झाल्याचे कळल्यावर, त्याचे अवयवदान करण्याचा दिलेला सल्ला मानत एका मातेने आपल्या मुलाच्या पाच अवयवांचे दान केले. ...
विरारमधील साकेत दंडवते याचे केवळ पाच महिन्यांपूर्वीच अपर्णा हिच्याशी लग्न झाले होते. ...
Nagpur News उपचाराधीन असलेल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन जणांना जीवनदान मिळाले. ...
केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय ...