उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ...
दुचाकीवरुन पडून जबर मार लागल्यामुळे एका 15 वर्षीय मुलाला ब्रेन डेड घाेषित करण्यात अाले. अवयवदानाबाबत त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केल्याने चार जणांना जीवनदान मिळाले अाहे. ...
गोव्यात जोपर्यंत क्रॉस मॅचिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत गोव्यात ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव देणे शक्य होणार नाही, असे राष्ट्रीय अवयव व पेशी रोपण संस्थेने (नोटो) स्पष्ट केले आहे. ...
पुणे वाहतूक शाखेकडून अवयव प्रत्याराेपणासाठी घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वाट माेकळी करुन देण्यासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्यात येत अाहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेकडून असे 22 ग्रीन काॅरिडाॅर करण्यात अाले अाहे. ...
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या ...
रुबी हाॅल क्लिनकच्या वतीने 12 एप्रिलला अाॅर्गन डे चे अाैचित्य साधून अवयवदाता कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व पर्यंत सायंकाळी 5 वाजता अम्ब्रेला रॅलीसुद्धा काढण्यात येणार अाहे. ...