वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (क ...
रविवारी एका मेंदू मृत (ब्रेन डेड) तरुणाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून तिघांना जीवनदान दिले. विशेष म्हणजे, शेतमजूर असलेल्या तरुणाच्या वडिलांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. ...
देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले. ...
अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी प ...
अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे. ...