सुशिक्षित लोकांनी नेत्रदान व अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. श्रीलंकेत भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने नेत्रदान केले जाते असेही त्यांनी सांगितले. ...
कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईन ...
मानवी अवयव व उती प्रत्यारोपण प्रक्रियेच्या निर्णयानंतर रुग्णाच्या नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण संचालनायात बऱ्याच येरझाऱ्या घालाव्या लागतात. ...
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धा, देवळी येथील रहिवासी अशोक सावरबांधे (५२) ‘बे्रन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सावरबांधे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळ ...
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धेतील ‘ब्रेन डेड’ इसमाचे नागपुरात अयवदान करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर करून अमरावती येथून यकृत, मूत्रपिंड नागपुरात आणण्यात आले. या दानामुळे दोघांना दृष्टी, तर तिघांना जीवनदान मिळाले. ...