देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. ...
३८ वर्षीय तरुण मुलाचे ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्याचे कळताच परतेकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.त्या परिस्थितीतही काळजावर दगड ठेवून मानवातावादी दृष्टिकोनातून अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला. या निर्णयाने मृत्यूचा दाढेत असलेल्या चार र ...
अवयवदान जनजागृती व नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी शेकडो नाशिककर आबालवृद्धांनी ‘रन फॉर आॅर्गन’मध्ये सहभागी होऊन तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. दरम्यान, सहभागी काही विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ...
शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली. ...