काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते ...
अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान १६ वर्षीय तरुणाचे ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्याच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या असह्य दु:खातही त्यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
मरणोपरांत दान केलेल्या एखाद्याच्या अवयवामुळे एखाद्या गरजू माणसाला नवे जीवन लाभू शकते. ही जागृती करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते, ही बाब डोळ्यासमोर ठेवून काही आंबेडकरी कलावंतांनी ‘देहदान’ या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. ...
उपराजधानीत गेल्या १८ महिन्यापासून सुरू झालेले यकृत प्रत्यारोपण आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. विजयादशमीच्या दिवशी ४३ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीने यकृत दान केल्याने प्रत्यारोपणाचा आकडा आता ३१ वर पोहचला आहे. ...