Nagpur News रेल्वेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते. शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान राखत त्यांनी यकृत, दोन्ही किडनी दान करून तिघांना जीवनदान दिले तर बुबुळाचे दान करून दोघांना दृष्टी दिली. ...
Nagpur News एका शिक्षकाने मरणानंतरही अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. ते स्वत: किडनीच्या प्रतीक्षेत असताना शेवटच्या श्वासाला स्वत:चे लिव्हर दान करून दुसऱ्याला जीवनदान दिले. ...
राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे. ...